Monday, 29 July 2013

टायकल वाडी गणेश उत्सव मंडळ - शिवाजी पार्क (माहीम) - २०१९

टायकल वाडी गणेश उतसव मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहेत. 

सनमानिया बंधू आणी भागिनिनो,

सवनिय वंदन 

श्री गणराया चा आशीर्वाद , आमच्या तरुण कार्यकर्त्यांची जिद्द आणि आपणा सर्वांचा अनमोल सहकार्य, ह्यामुळेच उत्सव निर्विघ्न पार पडत आहे।

सार्वजनिक गणेश उत्सव हे महाराष्ट्रच वैभव आहे। टिळकांच्या पुढाकाराने सन 1893 मध्ये मुंबई अणि पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाचा शुबरंभ झाला। लोकानी एकत्र यावे तेव्हा हे कल्पना राबवली। परंतु आज मिळाले ले स्वतन्त्र काही दुश्प्रवुत्त समाज करंटक धुळीला मिळवत आहे. यासाठी आपली परंपरा जोपासण्याबरोबर, आपल्या सामाजिक आणी  धार्मिक जाणीव निर्माण होंय साठी आपले राष्ट्र समृध बनवण्या करीता आपण सर्वाना एकत्र येण्या साठी गरज आहे। 

आणि म्हणूनच ह्यावर्षी देखिल आम्हास कही नको, हवे आहे ते फक्त आपले कौतुकाचे शब्द अणि आपले अनमोल सहकार्य व आशीर्वाद।

Tuesday, 11 September 2012

श्रीं चे आगमन व प्राण प्रथिस्थान पूजा 2012


















सत्यनारायण पूजा 2012

                                  ओम नमो भगवते वासुदेवाय           
                          लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
                          धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥






मनसे वॉर्ड 183 शाखा अध्यक्ष श्री स्वानंद कामत









माननीय आमदार श्री नितीन सरदेसाई व मनविसे अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर




माननीय नगरसेवक श्री मनिष चव्हाण


Monday, 10 September 2012

स्पर्धा 2012

                                                  वेशभूषा व पारितोषिक वितरण समारंभ